कसे पोहोचाल ?
- विमानाने : पाथरी च्या सर्वात जवळील विमानतळ नांदेड आहे. पाथरी नांदेड पासुन १२१ कि.मि. अंतरावर आहे.
- रेल्वेने : पाथरी च्या सर्वात जवळील रेल्वे स्थानक मानवत रोड आहे. मानवतरोड हे रेल्वे स्टेशन परभणी-औरंगाबाद रेल्वे मार्गावर आहे. परभणी हे हैद्राबाद आणि औरंगाबाद ह्या शहरांना दक्षिण-मध्य रेल्वेच्या अनेक रेल्वेद्वारे जोडलेले आहे.
- रस्त्याने : पाथरी हे निर्मल-मुंबई या राष्ट्रीय महामार्गावर परभणीपासून ४०कि.मी.अंतरावर आहे.