कसे पोहोचाल ?
- विमानाने : नवागढ पासून सर्वात जवळचे विमानतळ नांदेड येथे आहे. नांदेड पासून ५० कि.मी. अंतरावर नवागढ संस्थान स्थित आहे.
- रेल्वेने : नवागढ संस्थानला जाण्यासाठी परभणी-पूर्णा रेल्वे लाईनवर मीरखेल स्टेशनला उतरावे. हैद्राबाद ते नांदेड रेल्वेन्व आल्यानंतर नांदेड त पुर्णा या रेल्वे लाईनवर मिरखेल स्टेशन आहे. औरंगाबाद ते नांदेड जाणार्या सर्व पॅसेंजर रेल्वे गाड्या मिरखेल येथे थांबतात.
- रस्त्याने : नवागढ परभणी पासून ४० कि.मी. अंतरावर तसेच नांदेड पासून ६० कि.मी. अंतरावर आहे.