कसे पोहोचाल ?
- विमानाने : जिंतूर पासून सर्वात जवळचे विमानतळ नांदेड येथे आहे. नांदेड पासून जिंतूर ११० कि.मी अंतरावर आहे.
- रेल्वेने : जिंतूर पासून सर्वात जवळचे रेल्वे स्टेशन परभणी येथे आहे. परभणी पासून जिंतूर ४० कि.मी. अंतरावर आहे.
- रस्त्याने : जिंतूर हे ठिकाण जालना (४० कि.मी.) आणि परभणी (४० कि.मी.) या शहरांशी रोडद्वारे जोडलेले आहे. राज्य रस्ता नागपूर ते औरंगाबाद तसेच राज्य रस्ता नांदेड ते मुंबई (औरंगाबाद मार्गे) या रस्त्यावर जिंतूर आहे.