कसे पोहोचाल ?
- विमानाने : पोखर्णी पासून सर्वात जवळचे विमानतळ नांदेड येथे आहे. पोखर्णी संस्थान नांदेडपासून ८५ कि.मी. अंत्रावर स्थित आहे.
- रेल्वेने : पोखेर्णी हे परभणी-परळी रेल्वे रस्त्यावरील रेल्वे स्टेशन आहे. हैद्रावाद-परळी रेल्वे उपलब्ध आहेत तसेच परभणी पासून पोखर्णी साठी रेल्वे उपलब्ध आहेत. दक्षीन मध्य रेल्वेच्या अनेक रेल्वे गाड्या परभणी स्टेशनला औरंगाबाद आणि हैद्राबाद येथून जोडलेल्या आहेत.
- रस्त्याने : परभणी ते लातूर रस्त्यावर पोखर्णी परभणी पासून २० कि.मी. अंतरावर आहे.