कसे पोहोचाल ?
- विमानाने : चारठाणा गावाच्या सर्वात जवळील विमानतळ नांदेड येथे आहे. नांदेड पासुन चारठाणा १३० कि.मि. अंतरावर वसलेले आहे.
- रेल्वेने : सेलु हे सर्वात जवळील रेल्वे स्थानक आहे. सेलु पासुन चारठाणा २० कि.मि. अंतरावर वसलेले आहे. सेलु रेल्वे स्थानक नांंदेड-औरंगाबाद लोह मार्गावर आहे. परभणी हे औरंगाबाद आणि हैदराबाद विभागांंशी रेल्वे मार्गाने जोडलेले आहे.
- रस्त्याने : जिंतुर पासुन चारठाणा २० कि.मि. अंतरावर आणि परभणी पासुन ६२ कि.मि. अंतरावर वसलेले आहे.