Sandeep Chavan

  • नगरसेवक (प्रभाग क्र. 4)

दिवसेंदिवस विकास – रस्त्याचे काम पूर्णत्वास"

स्थानिक नागरिकांच्या सोयीसाठी रस्त्याचे डांबरीकरण व मजबुतीकरणाचे काम नुकतेच पूर्ण झाले आहे. या भागातील रस्ता अनेक दिवसांपासून खराब स्थितीत होता, ज्यामुळे रहदारीस अडथळा निर्माण होत होता आणि अपघातांची शक्यता वाढली होती. नागरिकांच्या मागणीवरून संबंधित यंत्रणांनी हे काम तातडीने हाती घेतले आणि ठरलेल्या वेळेत पूर्ण केले. 


Home

Login

Refresh

Menu